NMK Guru Whatsapp Subscription Group Link - Now Get Latest Govt Jobs Updates, Result, Study Material on Your Mobile Whatsapp. Join our Whatsapp Group.

नमस्कार, 

सध्या बहुतेक सर्व विद्यार्थी WhatsApp चा वापर करत असल्याने आम्ही आपल्यासाठी WhatsApp सेवा उपलब्ध करून देत आहोत. या माध्यमातून आपल्याला आपल्या मोबाईलवर अगदी मोफत रोजच्या रोज नवनवीन जाहिराती, लेटेस्ट अपडेट्स तसेच अभ्याससाहित्य उपलब्ध करून दिले जाईल.

त्यासाठीची अगदी सोपी पद्धत खालीलप्रमाणे - 

सर्वप्रथम आपण आमचा अधिकृत मोबाईल नंबर 7083271755 हा आपल्या मोबाईल मध्ये NMK Guru या नावाने सेव्ह करा.

मग खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण अगदी सहजपणे आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा.


महत्वपूर्ण टीप - दिवसभरातील सर्व अपडेट्स आम्ही एका ठराविक वेळी एकाच Massage मध्ये उपलब्ध करून देऊ.

इकडे लक्ष द्या -

WhatsApp हि तृतीयपक्षी सेवा असल्याने आपल्याला काही महत्वपूर्ण सूचना करण्यात येत आहे, विशेषतः महिला उमेदवारांसाठी.

✓ सर्वप्रथम आपण आपले WhatsApp सुरु करा.
✓ मग वरील बाजूस जे तीन उभे Point दिसत असेल त्यावर क्लिक करा.
✓ आता Settings या पर्यायावर क्लिक करा.
✓ आता Account या ऑप्शनवर क्लिक करा.
✓ आता आपल्यापुढील Privacy या पर्यायावर क्लिक करा.
✓ आता याठिकाणी Last Seen, Profile Photo, About वर क्लिक करून My Contacts असे पर्याय निवडा.
या Settings मुळे आपले नाव, Profile Photo कुणी अनोळखी व्यक्ती बघू शकणार नाही.
धन्यवाद...