नमस्कार मित्रांनो,

NMK.Guru च्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्याला या पोर्टलवर नवीन जाहिराती, नवीन अपडेट्स, निकाल, चालू घडामोडी, अभ्यास साहित्य, टिप्स आणि ट्रिक्स उपलब्ध करून देतच असतो. या माहितीचा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी लाभ घेत आहेत. ते आमच्या या पोर्टलविषयी विश्वास आणि समाधान व्यक्त करतात. 

त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद...

काही महत्वपूर्ण सूचना


NMK.Guru या वेबसाईटवर देण्यात येणारी रिक्त पदे व इतर तत्सम माहिती हि संबंधित विभागाने विविध वृत्तपत्रात किंवा त्यांच्या संकेतस्थळावर [Website] प्रसिध्द केल्याप्रमाणे देण्याचा आमचा प्रयत्न असतो. उमेदवारांच्या माहितीसाठी आम्ही ती माहिती येथे संकलित करत असतो. कोणताही निर्णय घेण्याअगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात व मूळ संकेतस्थळाचा आधार घ्यावा.

✓ NMK.Guru या वेबसाईटवर प्रकाशित केलेले विविध परीक्षांचे परिणाम/अंक किंवा इतर माहिती केवळ तात्काळ माहितीसाठीच आहेत, जे कायदेशीर दस्तऐवज असल्याचे गृहीत धरले जाणार नाहीत.

✓ NMK.Guru या वेबसाईटवर देण्यात येत असलेली माहिती शक्य तितकी अधिकृत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. मात्र NMK.Guru या वेबसाईटवरील माहितीच्या कोणत्याही प्रकारच्या चुकीमुळे किंवा इतर घटनेमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी NMK.Guru हि वेबसाईट व या वेबसाईटशी संबंधित लोक जबाबदार असणार नाहीत, याची सर्व विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी.

✓ NMK.Guru हे संकेतस्थळ आम्ही फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सुरु केले आहे. आमचा इतर कुठल्याही संस्था व संघटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही.

✓ All Logos & Trademark Belongs To Their Respective Owners. We Are Using it to Reach out to Students About Various Jobs and Other Information.

आपल्या काही शंका किंवा सूचना असतील तर कृपया आम्हाला कळवा, आम्ही त्याचे निराकरण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू.

धन्यवाद...