🔎 Latest Government Jobs

आपले प्रश्न विचारा...काही सूचना...

✔️ जर आपल्याला स्पर्धा परीक्षेशी संबंधित काही प्रश्न असेल आणि त्याचे उत्तर आपल्याला मिळत नसेल तर आपण वर दिल्येल्या फॉर्ममध्ये सर्वप्रथम आपले नाव, आपला अधिकृत Email व आपला प्रश्न सविस्तर नोंद करून आम्हाला Send करा. आम्ही लवकरात लवकर त्याचे अचूक उत्तर तुम्हाला कळवू.


✔️ आपल्या प्रश्नाचे उत्तर याच पेजवर आम्ही आपल्या नावासहित उपलब्ध करून देऊ.

 विद्यार्थ्यांनी विचारलेली काही प्रश्न व त्याची उत्तरे खालीलप्रमाणे

प्र. Ordnance Factory Board ची प्रवेशपत्रे कधी येणार आहेत?
कृष्णा बावणे
उत्तर - कृपया पद कोणते ते स्पष्ट करावे.