नमस्कार मित्रांनो,

आजकाल बहुतेक विद्यार्थ्यी विविध स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात सामील होऊ इच्छितात. मात्र आजही कित्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी व त्याची माहिती हवी त्या वेळी मिळत नाही. शक्यतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधींची माहिती मिळण्यात खूपच अडचण येते. 

विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही www.NMK.Guru अर्थात Naukri Margdarshan Kendra या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. याठिकाणी आम्ही आपल्याला विविध स्वरूपाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यात...

✓ नवनवीन नोकरीविषयक जाहिराती,
नवीन घोषणा,
नवीन अभ्यासक्रम,
नवीन प्रवेशपत्र,
उत्तरतालिका,
निकाल,
दर्जेदार व अद्ययावत अभ्याससाहित्य,
दैनंदिन चालू घडामोडी,
सराव प्रश्नसंच
इतर अभ्यासविषयक साहित्य

या माहितीचा समावेश आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला ते जरूर कळवा...

नवीन नोकरीच्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.NMK.Guru या वेबसाईटला भेट द्या व आपल्या मित्र-मैत्रीणींना देखील सांगा.

आपले खूप खूप धन्यवाद...