MPSC Mains Result 2019 - Maharashtra Public Service Commission has Recently Announced Result of State Service Main Exam 2019. Read the Following Article Carefully for More Information...
MPSC Mains Result 2019

MPSC Mains Result 2019

MPSC Mains Result 2019 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा - 2019 या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील श्री. चौगुले प्रसाद बसवेश्वर हे राज्यातून सर्वसाधारण वर्गवारीमधून प्रथम आले आहेत. तर उस्मानाबाद येथील श्री. शेळके रवींद्र आपदेव हे मागासवर्गीय वर्गवारीतून प्रथम आले आहे. तसेच अमरावती येथील श्रीमती पाटील पर्वणी रवींद्र या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

MPSC Mains Result 2019

Important Links for MPSC Mains Result 2019

निकाल PDF - Click here
घोषणा PDF - Click here
सर्व जाहिराती - Click here