KDMC Recruitment 2020 - Kalyan Dombivali Municipal Corporation [KDMC] Are Invited to Application Form for Various Post. Read Full Advertisements Carefully Before Apply.
KDMC Recruitment 2020

KDMC Recruitment 2020

KDMC Recruitment - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 1008 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 01 July 2020 पर्यंत आहे.

पदाचे नाव - विविध पदे
एकूण जागा - 1008
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात व्यवस्थित वाचावी.
✓ निवडीची पद्धत - थेट मुलाखत
नोकरी ठिकाण - कल्याण-डोंबिवली
परीक्षा शुल्क - शुल्क नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 01 July 2020
Official Website - www.kdmc.gov.in

Important Links for KDMC Recruitment 2020

जाहिरात PDF - Click here
अर्ज लिंक - Click here
सर्व जाहिराती - Click here