🔎 Latest Government Jobs

Current Affairs 17 February 2020 | दि. 17 फेब्रुवारी 2020 च्या चालू घडामोडी

Current Affairs 17 February 2020 in Marathi - In this Article We will be Reviewing the Current Affairs in Marathi 17 February 2020. Read Today's Chalu Ghadamodi.
Current Affairs 17 February 2020 in Marathi
प्र. भारतातील पहिली इंटर-सिटी इलेक्ट्रिक बस सेवा कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?
उत्तर - महाराष्ट्र
स्पष्टीकरण - दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईपुणे दरम्यान पहिली इंटर-सिटी इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली गेली.

प्र. भारताची तिसरी कॉर्पोरेट प्रवासी रेल्वेचे नाव काय आहे?
उत्तर - काशी महाकाल एक्सप्रेस

प्र. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर - निर्मल स्थळ

प्र. नुकतेच कोणत्या ठिकाणी पहिल्या जागतिक योग विद्यापीठाची स्थापना करण्यात आली?
उत्तर - अमेरिकेत लॉसएंजल्स येथे

प्र. जागतिक योगदिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 21 जून

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे नोंदवा.