🔎 Latest Government Jobs

Current Affairs 14 February 2020 | दि. 14 फेब्रुवारी 2020 च्या चालू घडामोडी

Current Affairs14 February 2020 in Marathi - In this Article We will be Reviewing the Current Affairs in Marathi 14 February 2020. Read Today's Chalu Ghadamodi.
Current Affairs 14 February 2020
प्र. नुकतेच इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असलेले ............... यांची ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर - ऋषि सुनक

प्र. नुकतेच केंद्र सरकारने एअर इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती केली?
उत्तर - राजीव बन्सल


प्र. नुकताच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा (एफआयएच) पुरुष प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला आहे?
उत्तर - मनप्रीत सिंग

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे नोंदवा.