🔎 Latest Government Jobs

दि. 01 फेब्रुवारी 2020 च्या चालू घडामोडी [Chalu Ghadamodi]

In this article, we will read today's important current affairs. Read the latest current affairs on 01st February 2020. Chalu Ghadamodi 01 February 2020
 

प्र. नुकतेच कोणत्या शब्दाला Oxford Hindi World of the Year - 2019 निवडले गेले आहे?
उत्तर - संविधान

प्र. भारतीय नौदलामार्फत चालविलेले ऑपरेशन वनीला कशाशी संबंधित आहे?
उत्तर - मादागास्कर येथे चक्रीवादळात मदतकार्य करण्यासाठी

प्र. संप्रिती युद्ध अभ्यास हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो?
उत्तर - भारत आणि बांगलादेश

प्र. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डचे नवीन चेअरमन म्हणून कोणाला नियुक्त केले आहे?
उत्तर - एम. अजित कुमार

प्र. नुकतेच आंध्र प्रदेश या राज्याने आपल्या तीन वेगवेगळ्या राजधान्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे?
उत्तर
- दक्षिण आफ्रिका

प्र. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सरकारी कामकाज वेगाने चालविण्यासाठी Run Through Files - RTF या प्रणालीची सुरुवात केली?
उत्तर - हरियाना

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे नोंदवा.