🔎 Latest Government Jobs

भारतीय मानक ब्युरो [BIS] मध्ये विविध पदांच्या 50 जागांची भरती

BIS Recruitment 2020 - Bureau of Indian Standards Are Invited to Online Application Form for Technical Assistant & Senior Tecnician Post. Read Full Advertisements Before Apply.
BIS Recruitment 2020

BIS Recruitment 2020

पदाचे नाव टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निशियन
एकूण जागा 50
नोकरी ठिकाण नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 मार्च 2020
www.NMK.Guru

BIS Recruitment

पदाचे नाव - टेक्निकल असिस्टंट
एकूण जागा - 30
शैक्षणिक पात्रता

विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण संबंधित विषयासह [60 % गुण] 
अनुभव आवश्यक
वयोमर्यादा - 18 to 30 yrs

पदाचे नाव - सिनियर टेक्निशियन
एकूण जागा - 20
शैक्षणिक पात्रता -
 
10 वी उत्तीर्ण 
ITI उत्तीर्ण संबंधित ट्रेडमध्ये
वयोमर्यादा - 18 to 27 yrs
परीक्षा शुल्क
General 500 Rs
OBC 500 Rs
SC / ST शुल्क नाही
PWD शुल्क नाही
महत्वाचे दिनांक
अर्ज सुरु होण्याचा दिनांक 17 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 मार्च 2020
शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 08 मार्च 2020
परीक्षा दिनांक --
महत्वाच्या लिंक्स
ऑनलाईन अर्ज करा Click Here
जाहिरात डाउनलोड करा Click Here
Official Website Click Here
सर्व जाहिराती Click Here
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व इतर अपडेट्ससाठी www.NMK.Guru या वेबसाईटला भेट द्या.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया येथे नोंदवा.